Followers

Nov 16, 2008



आज सहजच भटकत होते


बाजारात मान्संच्या


तोच नज़ारा नज़र झाली


तोच चिरपरिचित चेहरा


तेच निष्पाप ,मिश्किल हास्य


.........नक्कीच


आणि


इतिहास तरल्ला,डोळ्यासमोर


मन जुल्वु लागले उरले सुरले सन्दर्भ


कलेना


डोळ्यासमोर हा धुक्याचा पडदा कसा!


शिश्ताचाराचे चार दोन शब्द उच्चारले गेले


कसेबसे...


य्वावाहरी मेंदूला आठवू लागली


कालची उधारी


मन मात्र कल्वाल्ले ,कला लागल्या जिव्हारी

पवासल्यत भिजलेली टी संध्याकाळ,

उजाड़ ,ओसाड तो रान माल....

संध्यारंगानि रंगलेला सागर तीर


सगला कही उचाकत्लेला...


मला ...मला ....परत हवे


टी संध्याकाळ,ते मोरपंख


ते शिम्प्ले,ते इंद्रधनुष्य


आणि ......


माझा हलव मन ....


आता तरी करशील न परत???

No comments:

Post a Comment

Thank you for your valuable inputs!:)