Followers

Apr 14, 2009


बहर्सुद्धा विसरून जावा लागतो

दुखाला होकार द्यावा लागतो,

कालाजवारती कधी हात ठेवून

आतला जखमी सुर गावा लागतो,

राधेला डोळ्यात खोल मिटून

क्रिशानालाही निरोप घ्यावा लागतो!

No comments:

Post a Comment

Thank you for your valuable inputs!:)