
बरसात
संबंधाचे अर्थ कधीच लावू नयेत
त्य्नाचा फ़क्त नम्र क्रुतद्न्यतेने स्वीकार करावा
जसा पाण्याचा झुल्झुल नितल जिव्हाला
जुल्लेल्या समंजस ओंजलित धरावा
सम्बंधाचे धागे कधीच उलगडू नयेत
ते फ़क्त प्रनानभोवती सहज घ्यावेत लपेटून
जसे हिवाल्यात झोम्ब्रा पाहत गारठयात
आन्गंगी भिन्वित रहावे कोवले धारोष्ण उन्ह
सम्बन्ध तुत्तानाही एक अर्थ आपल्यापुरता
एक धागा .......जपून ठेवावा खोल ह्रुदयात
एखादे रखरखीत तप्त वाल्वंत तुदावाताना
माथ्यावर आप्ल्यापुर्ती आपली खासगी बरसात
शांता शेलके
No comments:
Post a Comment
Thank you for your valuable inputs!:)